येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता?
महाराष्ट्रात पाऊस चालू आहे तुम्हाला माहित असेल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळाचे किती परिणाम झालेले आहे.
तरी त्यात परिणामचा असर आता महाराष्ट्रातले दिसणार आहे. तरी महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी जास्त पाऊस नव्हता,
पण या चक्रीवादामुळे महाराष्ट्रात 23 सप्टेंबर 24 तास पासून मुसळधार पाऊस शक्यता आहे .
महाराष्ट्र सकाळी साडेनऊ वाजता हा महिने वागणे पावसाचा अंदाज दर्शवला आहे.
ते सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसाराला चक्रीवादळाचे दाब जास्त प्रमाणे दर्शविले आहेत.
तरी महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ढग पाहायला मिळतील. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या पावसावर होणार आहे.
पावसाची स्थिती कशी राहणार आहे ?
हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये नांदेडच्या दक्षिण भागात आणि लातूरच्या पश्चिम भागात धाराशिव मध्ये पश्चिम या भागात पावसाचे दाट शक्यता आहे,
आणि कोकण मध्ये पाऊस शंभर टक्के पडणार आहे.
पुढील 24 तासात कोणत्या विभागात पाऊस पडणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादामुळे महाराष्ट्रात पाऊस या ठिकाणी पाण्याची शक्यता आहे.
जिल्हे, जालना ,बीड ,छत्रपती संभाजी नगर ,परभणी ,हिंगोली ,नांदेड आणि लातूर या जिल्हा मध्ये मेगाजनाचा जोरदार पाऊस ची महाराष्ट्रात आगमन होणार आहे .
विरकुले पाऊस:- छत्रपती संभाजी महाराज जळगाव जालना, वाशिम अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ तसेच रत्नागिरी या ठिकाणी विरघळे पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे.
मान्सूनचा माघार कधी होणार?
तुम्हाला माहीतच असेल यावेळी सप्टेंबर मध्ये मान्सूनचा महाराष्ट्र मध्ये माघार होऊन जातो पण यावेळेस तसा नाही सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून जास्त घेणार आहे.
शेतकऱ्यावर पावसाचा परिणाम होणार ?
सप्टेंबरच्या आखेरीस तुम्हाला माहितच असेल महाराष्ट्रात पूर्णपणे सोयाबीन काढण्यात येत आहे.
त्याचमुळे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांना मोठा तोटा होण्याची शक्यता दाट आहे.
शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी की सोयाबीन सोयाबीन या इतर म** लवकरात लवकर पाण्याची अगोदर काढून ते आपल्या घरासमोर ठेवून जावे.
हा ब्लॉग आर्टिकल तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला कळू शकतात या ब्लॉगमध्ये काही चुकीचे आढळून आले असते.
तर तुम्ही आम्हाला लगेच मेसेज करू शकतात.
तुम्हाला हे आर्टिकल आवडले असतात तुम्ही आमची वेबसाईट न्यूज याला फॉलो करू शकतात. 24 तासात मुसळधार पाऊस.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र!!
पुणे, महाराष्ट्र, भारत 3 दिवसांचा हवामान अंदाज | AccuWeather