पावसाळ्यात ड्रॅगन फूड खावे का? पहा सविस्तर बातमी ?
सध्याची स्थिती बघितले की शहराची स्थिती प्रमाणे ग्रामीण भागातही आजाराचा प्रमाण खूप वाढत गेलेला आहे डेंगू चिकनगण्या इत्यादी टायफड हे सगळे रोग पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणे होतात. पावसाळा आला की हे आजार आणि सध्याची स्थिती बघितले की व सगळे दवाखाने या रोगाने फुल झालेली आहे.
तुम्ही आसपास कोणत्याही ठिकाणी पाहिलेले असेल थंडी तापलेल्या गोचीड ताप तायफळ पांढरपेशी खराब होणे हे सगळे ताप खूप तेजीने वाढत असतात. परंतु या ताजा तापाचे सर एवढे असते की आपण आपली बॉडी अशक्त होऊन जाते हे अशक्त नावाने साठी आपल्याला काही लोक ड्रॅगन फूड खाण्याचा सल्ला देतात परंतु मित्रांनो हे फूड खाल्ल्यानेच रोगप्रतिनिधी वाढत नाही की आपल्या मातीतली शेती शेतातले पिकणारे फळभाज्या हे रोगप्रतिरिक्त शक्ती वाढवण्यासाठी चांगले आहे.
ड्रॅगन फूड च्या व किती आहे ?
ड्रॅगन फूडची बघितली गेलेली म्हणजे पावसाळ्यात खूप जास्त असते त्यामुळे रस्त्यावर लाल रंगाची फळे खूप प्रमाणाने वाढत चालले आहे या फळाची साधारण ची किंमत शंभर रुपये प्रति किलो असते.
बॉडीची क्षमता वाढवण्यासाठी?
पावसाळ्यात देखील अनेक रोग येतात त्यामध्ये ड्रॅगन फूड खाण्यासाठी लोक सल्ला देतात ह्या ड्रॅगन फूड मध्ये शरीराने प्लेट वेट वाढत असतात.
पावसाळ्यात फळाची मागणी वाढली ?
सध्या बघितलं गेलं की बाजारात फ्रुटची ही डिमांड खूप वाढलेली आहे तसेच ड्रॅगन फूड असो पपई असो खूप प्रमाणे विकत आहे आपण पहिल्याच ड्रॅगन फूड ची किंमत पप्पा ची किंमत ही 40 ते 50 रुपये प्रति किलो प्रमाणे मार्केटमध्ये झालेले आहे.