दररोज बदाम खाल्ल्याने कोणते फायदे होतात
बदाम -Almonds
बदाम हे सगळ्यात जास्त पौष्टिक आहार आहे अनेक ते इफेक्ट पोषक घटक बदाम मध्ये असतात.
बघितले गेले की बदाम खाल्ल्याने शरीरातले कोलेस्टेरॉल कमी होते,
आणि दररोज बदाम खाल्ल्याने शरीरातील रक्तशक्ती जास्त वाढते वजन मेंटेन होऊन जातो.
बघितले गेले की शहरामध्ये बदाम खाल्ल्याने विटामिन विटामिन ई नियंत्रित होऊन जाते.
आणि विटामिन ई मुळे कॅन्सर कॅन्सर आणि हर्दं केले आहे आजार होण्याची कमी शक्यता असते.
बदाम खाण्याचे फायदे?
1. मधुमेह रोग चांगला होतो.
बदाम मध्ये फायबर आणि विटामिन यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मधुमेह रोगासाठी बदाम खूप चांगला आहे.
श्रीदेवी अंतिम सुखी राहायला बदामाची गरज असते आणि मग गैरेशियामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित होण्यास मदत होते.
बदामचा हार नियंत्रितपणे दररोज घेतल्याने डायबेटिस होण्यापासून शक्यता कमी असते
2. ब्लड प्रेशर नियंत्रित होते.
बदाम खाल्ल्याने ब्लडप्रेशर स्ट्रोक आणि किडण्या हार्ट अटॅक हे सगळे रोग बदाम खाल्ल्याने नियंत्रित येते.
बदाम मधील मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तता नियंत्रित होण्यास मदत होते यामुळेच हार्ट अटॅक आणि किरण्याचे प्रॉब्लेम येण्यास कमी शक्यता असते
3. जास्त वजनाचा प्रभाव कमी होते.
तुम्हाला माहीतच आहे बदांमुळे विटामिन ई हा सगळ्यात मोठा घटक नियंत्रण मध्ये येतो.
आणि या घटकामुळे तेरे रक्त अभी नियंत्रित देतो आणि बघितलं गेलं की या पदार्थामुळे माणूस फिट राहण्यास खूप मदत होते.
बदाम कसे खावेत?
बदाम कसे खावेत हे प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण बदाम खाण्याचा उत्तम प्रेम म्हणजे सगळ्यात पहिले बदामला पाण्यात भिजवून,
त्याचे सालट काढून पाच ते दहा मिनिट बदाम पाण्यात ठेवावे आणि त्याच्यानंतर बदाम खाल्ल्या शरीरातील विटामिन ई चा पदार्थ आणि रक्त जास्त वाढतो.
बदाम खाण्यामुळे नुकसान.
बघितलं गेलं की बदाम खाण्याचे जास्त तर फायदे सगळ्या लोकांना माहिती आहे पण बदाम खाल्ल्यामुळे नुकसान कोणालाच माहीत नाही,
तरी आपण आज आर्टिकल मध्ये सगळे बदाम खाल्ल्यामुळे काय नुकसान आहे.
सगळं जाणून घेऊया बदाम खाल्ल्यामुळे सगळ्यात जास्त परिणाम हा गॅस वर होतो आणि डोकेदुखी होते पिठाचा त्रास होतो.
आणि डोळ्यांसमोर अंधार होण्याचा प्रभाव दिसतो.