रेल्वे भारतीय बोर्ड:-
2024 मध्ये ऑक्टोंबर मध्ये विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भारतीय बोर्डखूप मोठी संधी.
इच्छुक उमेदवार कडून भारतीय रेल्वे बोर्डने ऑनलाईन अर्ज मागितले आहे .
11158 जागा:-
जुनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपीस ,कमर्शियल कम तिकीट कलर, अकाउंट कलर कम टायपिस्ट ,कनिष्ठ लिपिक
आणि ट्रेन कलर , स्टेशन मास्टर अजून खूप विविध प्रकारची भरती निघालेली आहे रेल्वे भारतीय बोर्ड मध्ये.
शैक्षणिक पात्रता :-
कोणत्याही शाखेतील पदवी या कमीत कमी बारावी पास असावे पदवीधरांसाठी 8000+ जागा आणि बारावी पास वाल्यांसाठी 3000+ जागा तरी उमेदवारांनी मूल जरा डाऊनलोड करावी
अर्जाची शेवटची तारीख :-
दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 या दिवसापासून फॉर्म स्टार्ट होणार आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2024.
बारावी पास :- आर आर बी मधून बारावी वाल्यांना खूप मोठे संधी आलेले आहे भारतीय रेल्वे मधून साडेतीन हजार प्लस भरत्यांची जागा निघालेली आहे तरी बारावी पास वाल्यांचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आर आर बी च्या ऑफिशियल साइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.
पदवीधारक :-
RRB RRB :: Home (rrbapply.gov.in)मधून आठ हजार प्लस जगाची भरती निघाली आहे. दराने 8000 प्लस भर्त्यांसाठी आर आर बी चे ऑफिशियल साईट वर जाऊन अर्ज करावे
थँक्यू फॉर सपोर्टिंग आवर न्यूज . प्लीज कीप युवर शेअर लोकल बॉय अँड ग्रॅज्युएट स्टुडन्ट
ह्या आर्टिकल मध्ये काही चुकीचे असले तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून करू शकतात
—->> रेल्वे भारतीय बोर्ड आर आर बी 11558 जागाची भरती निघाली आहे