toll tax:-केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता टोल नाका सामान्य नागरिकांना लागू होणार नाही

toll tax:-केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता टोल नाका सामान्य नागरिकांना लागू होणार नाही

नमस्कार मित्रांनो आज या आर्टिकल मध्ये आपण बघणारे टोल टॅक्स मध्ये सामान्य नागरिकांना किती प्रसंग सूट भेटणार आहे आणि सामान्य नागरिकांना काय राहत टोल टॅक्स वर मिळणार आहे.

Toll tax:- तुम्हाला माहितीच आहे काही दिवसापूर्वी jnss राधा लागू केलेला आहे या कायद्यानुसार सामान्य नागरिकांना टोल टॅक्स वर सूट भेटणार आहे. हा कायदा हरियाण आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये लागू केलेले आहे.

free toll tax:- काही दिवसापूर्वी कायदा लागू झालता या कायद्यानुसार काही लोकांना टोल टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला होता या टोल टॅक्स फ्री या कायद्यानुसार सामान्य नागरिकांना खूप फायदा होणार आहे. केंद्रीय रास्ते वाहन मंडळांनी हे निर्णय घेतलेला आहे की 20 किलोमीटरच्या आत जे नागरिक राहत आहे आणि ते टोल टॅक्स जवळ आहे त्या नागरिकांना हे टॅक्स फ्री असणार आहे. तुम्हाला माहितच आहे सर हा नियम संपूर्ण भारतात लागू झालेला आहे काही दिवसापूर्वी या नियमाचा फायदा जर कोणाला माहित असेल तर तुम्ही नक्कीच हा आमचा आर्टिकल त्यांना सेंड करावे.

Leave a Comment