maharastra election महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार

maharastra election महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार:- तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक लागलेली आहे काही दिवसापासून हे निवडणूक चर्चेचा विषय बनला आहे. पण या चर्चा या विषयात एकच मुद्दा सगळ्यात मोठा कायम आहे कोण निवडून येणार आणि कोण मुख्यमंत्री बनणार तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये या आर्टिकल मध्ये आज मिळून जाणार आहे. बघितलं गेलं तर विधानसभा निवडणुका सगळ्याच पार्टी करून जोरदार प्रचार आणि जोरदार घोषणेवाडी चालू आहे पण या प्रचारांमध्ये कोणाला बहुमत मिळेल आणि कोणाला अ बहुमत मिळेल हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की या इलेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच कोणाला नंतर कोणाला वोट करा. तुम्हाला सांगू इच्छितो की मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री चे कार्यकाळ फेडला. पण आता महाराष्ट्राची जनता वर एकच प्रश्न आहे की पुढचा मुख्यमंत्री कोण होणार कोणत्या पार्टीचे सीट जास्त येणार तर यावर आपण आज चर्चा करणार आहे .

कोणत्या पार्टीचे जास्त सीट येऊ शकतात?

बघितलेलं मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपाचे सर्वाधिक आलेले होते त्यानंतर शिवसेना हे सेकंड हायेस्ट होते पण आता शिवसेना फुटलेले आहे त्याचे दोन ग्रुप झालेले आहे पहिला ग्रुप शिवसेना आणि दुसरा उद्धव बाळासाहेब ठाकरे. या पंचवार्षिकमध्ये सगळ्यात जास्त शीट लढणार आहे भाजपा आणि भाजपाचे जास्त चान्स मला तरी वाटते की त्यांची जास्त सीट येणार आहे.

कोणत्या पार्टीचा मुख्यमंत्री बनेल ?

माझ्या ओपिनियननुसार असं वाटतं की ज्या पार्टीचे जास्त सिटी येथील त्या पार्टीचे नेताला मुख्यमंत्री करण्याचं पार्टी ग्राह्य धरेल महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये खूप मोठी लढत आहे पण मला वाटते की महाविकास आघाडी थोडे पुढे आहे आणि महायुती थोडे मागे आहे आणि माहिती मधून निवडून कोणी आले तर ज्या पार्टीचे जास्त सीट असतील त्या पाठीच्या मुख्यमंत्र्या असेल.

कोण मुख्यमंत्री बनेल ?

बघितलं बघितलं गेलं की मागच्या पाच वर्षांमध्ये खूप काही उतार चढउतार घडलेले आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये पण एकनाथ शिंदे यांनी खूप मोठे काम केलेल्या महाराष्ट्र मध्ये आणि धडाधड निर्णय घेतलेले आहे तरी एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्यामध्ये चान्सेस आहे मुख्यमंत्री बनवण्यासाठी.

उपमुख्यमंत्री कोण बनेल ?

महाराष्ट्र मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती रिंगणात उतरले आहे पण तरी कोणी सांगू शकत नाही की कोणाचे सीट जास्त येऊ शकतात तरी बघितलेले मागचे पाच वर्षे मध्ये खूप उपमुख्यमंत्री झाले पण त्यामधला एक प्रसिद्ध नाव म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यामध्ये बघितले गेले तरी अजित पवार यांना माहिती आली तर उपमुख्यमंत्री करण्यास काही हजर नाही आणि तिकडे बघितलं की पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काँग्रेसचा एक नेता उपमुख्यमंत्री बनवण्याचे मार्गावर आहे.

कोणत्या पार्टीचे जास्त सीट आहे ?

गेल्या पंच वर्षांमध्ये सगळ्यात जास्त सीट भाजपाचे आले होते आणि सगळ्यात जास्त शीट घेणार आहे ती एकमेव पार्टी होती पण यावर्षी बघितलेले समीकरण सगळं वेगळं आहे पण तरी बघितलं की यावर्षी तरी भाजपा ही पार्टी लढत आहे 100 प्लस सीटवर आणि एकनाथ शिंदे ची पार्टी लढत आहे 50 60 च्या गाडीवर त्या ज्योती मधले अजित पवार हेवी 50 सीटच्या वरती लढत आहे .

यावर्षी इलेक्शन खूप जोरदार आहे कारण की यावर्षीत मनसे म्हणजे राज ठाकरेचे पार्टी हे बी रिंगणात उतरलेले आहे आणि या रिंगणांमध्ये माणसाचे चार वर्षे खासदार लढणार आहे. तरी बघितलं गेलं की राज ठाकरेचे पुत्र म्हणजे अमित ठाकरे हे बीआमदारकीसाठी निवडणूक लढत आहे. दुसरे इकडे बघितला गेला की विपक्ष मध्ये काँग्रेस पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुड बी इलेक्शन एकजूट लढत आहे आणि यामध्ये बघितलं की तिघांना समान अधिकार दिलेले आहे तिघांना 85 85 या फॉर्मुलावर ठाम ठेवलेला आहे?

तरी बघूया कोण येतं निवडून एक महिन्यात आपल्याला सगळंच कळून जाईल आणि सगळ्यात फास्ट आपल्या वेबसाईटवर ही न्यूज आलेले असेल तरी आपल्या न्यूज ला फॉलो करून घ्या आणि सपोर्ट करा. जर कोणाला अकाउंटंट रायटिंग साठी जॉब पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बायोडेटा सेंड करू शकतात कमेंट मध्ये तुमचा बायोडेटा नाव आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असं लिहून तुम्ही आम्हाला सेंड करू शकतात. तुम्हाला या आर्टिकल मध्ये काय चुकीचे आढळून आले असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातूनही कळवू शकत

जय हिंद जय महाराष्ट्र !

Leave a Comment