नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्यासाठी काही नवीन घेऊन यावे तर आज घेऊन आलोय तुमच्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक औषध ते पण घरगुती कशी तयार करायची. तर तू मला आज आम्ही स्टेप बाय स्टेप घरगुती टॉनिक बनवायची शिकवणार आहे.
नमस्कार मित्रांनो ताकदही गुळ यापासून तुम्हाला घरगुती कांद्यावर आणि कुठे फवारण्यासाठी नॅचरल औषध आम्ही तुम्हाला घरगुती बनवून शिकवणार आहे.
घरगुती टॉनिक कशी बनवायची ? step by step
1. सगळ्यात पहिले एक लिटर तुम्हाला दही घ्यायची
2. आणि पाच अंडे
3. आणि काही प्रमाणे थोडासा गुड
4. प्लास्टिकची बरणी
5. अंडे फोडून दही मध्ये मिक्स करून एका बरणीमध्ये ठेवावे
6. ती भरणे अशीच झाकण लावून लॉक करावे आणि एक दिवसात तीन ते चार मिनिट हलवून ठेवावे
7. दही ला दोन दिवस झाले की दोन दिवसानंतर बरणी खोलून त्याच्यात काही प्रमाणे गुळ टाकावे
8. ती भरणे अशीच तीन ते चार दिवस ठेवावे आणि चार दिवसानंतर त्याची फवारणी तुम्हाला चालू शकते तुम्हीही फवारणी कोणत्याही पिकावर करू शकता ही फवारणी नॅचरल असते
हे टॉनिक कोणकोणत्या पिकावर तुम्ही वापरू शकतात ?
तुम्ही हे नॅचरल टॉनिक शक्यतो 90% पिकावर मारू शकतात पण बघितला गेल्यावर मुख्य प्रमाणे या पिकावर मारावे.
1. कांदे
2. कपाशी
3. सोयाबीन
या टनिक चा वापर कसा करावा ?
या टॉनिक चा वापर बघितला गेला की प्रत्येक वीस लिटरच्या मागे तुम्हाला 60 एम एल हे टॉनिक द्यावा लागेल . आणि पंधरा लिटरच्या फवारणी मागे तुम्हाला तरी 50 एम एल द्यावा लागेल .
या टॉनिकचा असर तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा दिवसात दिसून येणार आहे पिकावर तरी हे टॉनिक सगळ्यात भारी असून नॅचरल आहे आणि 160 ते 200 रुपयाचे प्रति लिटर पासून होऊन जातो.
शेतकरी मित्रांनो हे टॉनिक नॅचरल असून तुम्हाला शंभर टक्के फरक तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये दिसेल.
असं असंच नॅचरल टॉनिक आणि इन्फॉर्मेशन साठी तुम्ही आमच्या ब्लॉक ला फॉलो करा रॅपिड न्यूज आणि नवीन नवीन शोध जाणून घ्या.
जय हिंद जय भारत जय शेतकरी !!
कांद्यासाठी नॅचरल टॉनिक 100% रिझल्ट येईल