टी-शर्ट प्रिंटिंग बिझनेस कसा सुरु करायच / T-SHIRT PRINTING BUSNIESS
तुम्हाला माहितच असेल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये टी-शर्ट हा किती वापरला जाणारा सगळ्यात मोठा कपडा आहे. आणि याच टी-शर्टमुळे आज मोठमोठ्या कंपन्याने खूप इन्व्हेस्टमेंट केलेले आहे टी-शर्ट वेअर साठी. तरी तुम्हाला हे बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच हा आर्टिकल बघावा लागेल. तुम्ही बघितलं असं भारतामध्ये सगळ्यात जास्त कपडे कोणत्याही घालता असेल तर टी-शर्ट घालत असतात. तरी आज तुम्हाला या आर्टिकल मध्ये टी-शर्ट टी-शर्ट हा बिजनेस कसा सुरू करायचा असा त्याची सगळी संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये भेटून जाणार आहे.
ह्या ब्लॉक मध्ये काय काय असणार आहे ?
1. टी-शर्ट प्रिंटिंग कसा करायचा?टी-शर्ट पेंटिंग हा बिजनेस कसा सुरू करायचा.
2.कोणते मशीन लागेल?
3.टी-शर्ट प्रिंटिंग कसा करायचा?
4.बिझनेस करण्यासाठी किती इन्वेस्टमेंट लागेल?
5.टी-शर्ट प्रिंट करण्याचे ideas?
टी-शर्ट प्रिंटिंग हा बिजनेस कसा सुरु करायचा ?
टी-शर्ट प्रिंटिंग बिझनेस सुरु करा साहेब मी तुम्हाला काही सगळ्यात पहिले सामग्री लागेल तसं की टी-शर्ट टी-शर्ट प्रिंटिंग मशीन आणि रॉ मटेरियल आणि इत्यादी.तरी बघितलं गेलं की भारत मध्ये टी-शर्ट खूप मोठ्या प्रमाणे चालत आहे तरी बघितले गेले की भारत मध्ये 21000 करोड रुपयाचा टी-शर्ट बिझनेस हा मार्केट पोहोचला आहे.
कोणते मशीन लागेल?
- प्रिंटिंग मशीन
- रॉ मटेरियल
- (300-400)स्क्वेअर फुट
- आणि कामगार
- लाईट
- तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक डिझाईन बनवा.
- त्या डिझाईनला एक कागद वर प्रिंट करा.
- आणि हिट मशीन चालू करा आणि गरम झाल्याची प्रतीक्षा करा.
- आणि टी-शर्ट ला एक फ्रेश मशीन मध्ये टाका आणि टी-शर्ट वरती सब लाईन कागद ठेवा.
- हिट प्रेस मशीनला द सेकंड साठी दाबा आणि सोडून.
आता हे हिट मशीन तुमच्या टी-शर्ट वरती ऑटोमॅटिकली ते डिझाईन पेंट करून टाकेल.
बिझनेस करण्यासाठी किती इन्वेस्टमेंट लागेल?
हा बिजनेस करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1lakh एवढा इन्व्हेस्टमेंट लागेल. या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला एक प्रिंटिंग मशीन एक हीट मशीन आणि टी-शर्ट मटेरियल आणि सब लाईन कागज काही थोडेफार घ्यावा लागेल.
टी-शर्ट प्रिंट करण्याचे ideas?
1. स्क्रीन प्रिंटिंग
2. डायरेक्ट टू गारमेंट प्रिंटिंग
3. हिट प्रेस पेंटिंग
तरी तुम्हाला हे आर्टिकल कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा.