वॉटर बॉटल बिजनेस:- 10 हजार रुपये से शुरू करे वाटल बॉटल बिजनेस.
वॉटर बॉटल बिजनेस-बिसलरी हे नाव तर तुम्हाला माहीतच असेल आणि हे तुम्हाला कशासाठी फेमस आहे हे बी माहित असेल.
तरी तुम्हाला अशाच पद्धतीने काही बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या आर्टिकल ला पूर्णपणे वाचन करा.
बिसलरी अशाच प्रकारे तुम्हाला कोणत्याही कोण तुमच्या नावाचा ब्रँड बनवायचा असेल तर तुम्हाला काहीच नाही.
फक्त काही टिप्स आणि थोडाफार इन्वेस्टमेंट करावा लागेल.
या आर्टिकल मध्ये तुम्ही कोणते कोणते क्वेश्चन बघणार आहे?
1.हे बिझनेस सुरू करण्यासाठी इन्वेस्टमेंट किती लागते ?
2.पाणी बॉटल बनवण्यासाठी तुम्हाला कोणती मशीन लागते?
3.हे बिझनेस सुरू करण्यासाठी इन्वेस्टमेंट किती लागते ?
पाणी बॉटल बिजनेस कसा सुरू करायचा ?
पाणी बॉटल बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला काही काही आवश्यक मशिने आणि थोडाफार इन्स्ट्रुमेंट लागेल जसं की आरो मशीन खाली बॉटल अजून काही.
आणि (400 -500) स्क्वेअर फुट ची रूम लागेल. ही जागा तुम्ही शहराच्या ठिकाणी न घेता गावाकडे घेतलेले खूप चांगले राहील.
सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे मशीन घ्यावा लागेल जसे की RO मशीन ,बॉटल पॅकिंग मशीन ,आणि चिल्लर सामान पॅकिंग मशीन.
पाणी बॉटल विकण्यासाठी तुम्हाला मार्केट रिसर्च करावा लागेल !!
तुम्हाला सगळ्यात पहिले मार्केटमध्ये जाऊन पाणी बॉटल किती लागते डिस्ट्रीब्यूशन किती चार्जेस घेतोय.
हे सगळे तुम्हाला प्लॅनिंग डिटेल काढून तुमच्या नोट्स मध्ये लिहावा लिहा लागेल आणि डिस्टर्ब्स लिस्ट वर्षी कॉन्टॅक्ट करावा लागेल.
पाणी बॉटल बनवण्यासाठी तुम्हाला कोणती मशीन लागते?
- खाली बॉटल
- आरो मशीन
- टंकी दस हजार लिटर
- चिल्लर मशीन
- वाटर बॉटल मशीन
हे बिझनेस सुरू करण्यासाठी इन्वेस्टमेंट किती लागते ?
हा बिझनेस सुरु करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट बघितली ती कमीत कमी एक लाखापासून हे बिजनेस सुरू होतो.
पण तरी तुम्हाला नीट याच्या दुप्पट तिप्पट इन्व्हेस्टमेंट लागेल असं असा अंदाज धरून चालावे.
वॉटर बॉटल बिझनेस साठी कोणत्या लायसनची जरुरत आहे?
हे बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला FSSAI फॅकल्टी चा लायसन्स पाहिजे.
आणि हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला एक जीएसटी नंबर बी घ्यावा लागेल.
तरी तुम्ही नवीन नवीन बिजनेस आहे आणि तुमचा बिजनेस छोटा आहे तरी बिना जीएसटी नंबर चा बी तुम्ही बिझनेस करू शकतात.
बॉटल पॅक कैसे करे?
जरी तुम्हाला माहीत असेल तर कोणत्याही बिजनेस मध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्यांची वस्तूची पॅकिंग असते.
आणि पाणी बॉटल पॅक करण्यासाठी तुम्हाला एक ब्रँड नाव शोधावा जे तुमच्या कंपनीचे नाव असेल.
आणि त्या कंपनीचे नाव हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल सगळ्यात पहिले नाव रजिस्टन झाल्यानंतर पॅकिंगची एक मशीन येते.
हे तुम्हाला घ्यावा लागेल जे मी तुम्हाला वरती सांगितलेले आहे चिल्लर मशीन आणि हे चिल्लर मशीन तुम्हाला दिले जाईल.
How to Start a Bottled Water Business: A Step by Step Guide (stepbystepbusiness.com)