स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी:- आता 15 रुपयात घेऊ शकता तुम्ही 2 लाख रुपये विमा.
या टेबल मध्ये तुम्ही जाणून घेणार नाही स्टार हेल्थ इन्शुरन्स ही पॉलिसी कशी आहे आणि तुम्ही हे स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कसे घेऊ शकतात त्यांचे प्लॅनचे आणि सगळं काही चला बघूया.स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे तरी विते हे इन्शुरन्स लोकांना पुरवठा करते स्टार हेल्थ बद्दल सांगायचे म्हणले की खूप दिवसापासून स्टार असे मार्केटिंग मध्ये टॉपलेस आलं आहे.हेस्टारल्थ विमा पॉलिसी म्हणलं की खूप मोठ्या प्रमाणे विकलेली विमा कंपनी आहे. याच्या पहिले स्टार हेल्थ बद्दल तुम्ही जाणून घ्या त्याच्या पहिले तुम्ही आरोग्य महापालसी म्हणजे काय हे सगळे जाणून घ्यावे.
विमा पॉलिसी म्हणजे काय?.
तुम्हाला विमा पॉलिसी माहीत नसेल तर तुम्ही जाणून घ्यावे हे ब्लॉक तुम्हाला याच्यासाठी बनवून दिलेला आहे. विमा पॉलिसी म्हणजे तुम्हाला रोगांपासून सुरक्षित राहण्यास मदत करते म्हणजेच तुम्हाला कोणताही ताप आजार झालाच आणि त्याचा खर्च जरा जास्त लागला तर तुम्ही या खर्चाचा मोबदला विमा पॉलिसी मधून घेऊ शकतात. म्हणजे सोप्या भाषा सांगितले गेले की तुम्ही डॉक्टरचे पैसे विमा पॉलिसी कडून घेऊ शकतात .
स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख वैशिष्ट्ये.
स्टार हेल्थ इन्शुरन्स ही कंपनी काही टॉप मध्ये इन्शुरन्स कंपनीचे लिस्ट मध्ये चालत आहे .
• शाखा 600+
• तीन महिन्याच्या आत क्लेम (2020-2024)99.9%
• मार्केट शेअर (2019-2020)6.718.99cr
• हॉस्पिटल पार्टनर्स 10000+
स्टार हेल्थ कंपनीचे हॉस्पिटल नेटवर्क ?
हॉस्पिटल पार्टनर्स शक्यतो माहित नसेल ते माहीत करून घ्यावे . हॉस्पिटल पार्टनर्स म्हणजे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने केलेले हॉस्पिटलला सोबत करार.
स्टार हेल्थ कंपनीमध्ये कोणते अपघात आहेत ?
कोणत्या कोणत्या विजा याचा तुम्ही या रोग झाल्यास ही कंपनी क्लेम देत नाही.
• स्पोर्ट मध्ये भाग घेतल्यात जखमी झाल्यास क्लेम.
• दारूचे सेवन केल्यानंतर आजार झालास.
• एच व्ही एन हेड्स या रोगापासून क्लेम नाही.
• ही परिस्थिती युद्धसंबंधी दवाखाना क्लेम देत नाही .
स्टार हेल्थ प्लॅन हा कसा कधी खरेदी करावे.
स्टार हेल्थ कंपनीचे एक अधिकृत तयार आहे स्टार हेल्थ नावाने त्या आपले डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन बघू शकतात आणि खरेदी पण करू शकतात. त्यात मध्ये संपूर्ण फॅन्सी डिटेल आणि प्रेम कसा करावे आणि एजन्सी डिटेल ही सगळी माहिती त्या ॲपमध्ये दिलेले आहे तरी प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करून तुम्ही तुमचे परिवारासाठी एक अत्यंत अत्यंत गरज वंत योजना चालू करू शकतात.
चला टाईम झालेला आहे या आर्टिकल मधून सुटका घ्यायची तरी तुम्हाला हे आर्टिकल कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून बॉक्समध्ये करून सांगू शकतात. परी या आर्टिकल मध्ये काही चुकीचे आढळून आले असते तुम्ही मला कमेंट मधून मध्ये सजेशन देऊ शकतात.