पी एम किसान योजना 18000 किती जणांना किती दिवसात येणार ही सगळी माहिती या आर्टिकल मध्ये कापून घेऊया चला आता.दिनांक 18 जून या दिवशी आपल्याला 17 हप्ता भेटलेला होता त्यावेळी 9000 26 कोटी शेतकऱ्यांना 19000 कोटी रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केलेल्या त्या पण परंतु अठरा वाजता शेतकऱ्यांनी तीन महिने वेट केलेला आहे तरी 18 वाजता कोणत्या दिवशी आणि कधी पडणार हे आपण जाणून घेणार आहोत.
देशातील अनेक शेतकरी हे 18 हप्ताच्या इंतजार मध्ये आहे परंतु शेतकऱ्यांसाठी लवकरच खुशखबरी येणार आहे कारण तो पी एम किसान योजनेचे दरवर्षी सहा हजार रुपये प्रत्येक की दोन 2000 रुपये साधारणत चार महिन्याचे पीएमके सनई हप्ता मिळत असतो पण या वेळेस बघितलं गेलं की थोडं अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे. बघितलं गेलं की मागच्या मागच्या सतरा हफ्ता हा जून मध्ये जाऊन आलता त्या सुमारे चार महिने म्हणजे ऑक्टोंबर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार असे असे अपेक्षा सरकारने आणि शेतकऱ्यांनी बाळगून चालावं
E- के वाय सी!!
बघितलं गेलं की राज्यांमधील काही शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात एक केवायसी फॉर्म मध्ये चुका करून ठेवलेले आहे परंतु या चुका सुधारण्यासाठी भारत सरकारने काही कालावधीत शेतकऱ्यांना दिलेले आहे तरी शेतकऱ्यांनी एक केवायसीएच्या माध्यमातून ही चुका सुधरून घ्यावे. शेतकऱ्यांनी केले की शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये दोन दोन हजार रुपयाचे हे इन्स्टॉलेशन नाही पडणार.
E केवायसी कशी करावी??
तुम्हाला माहीतच आहे ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येते E-kyc करण्यासाठी. त्यासाठी ऑनलाईन वेबसाईट आहे
pmkisan-ict@gov.in यावर तुम्ही मेल करू शकतात
फणद्वारे कशी करा??
एम एल द्वारे इतर काही पर्याय पण आहे शेतकऱ्या साठे सरकारने हेल्प क्रमांक काढलेला आहे तो हेल्पलाइन नंबर आहे
helpline number:-155261 किंवा तुम्ही टोल फ्री नंबर वर पण कॉल करू शकतात
toll free number:-1800115526
तुमच्या खातात पैसे आले की नाही हे काय शेतात असावे ?
तुम्हाला माहीतच आहे सरकारने तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध करून दिलेले आहे.pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तुमचे सगळे एम किसान योजनेचे आपले तपस शकतात