यावर्षी कापसाला बाजारात काय भाव भेटणार?

यावर्षी कापसाला बाजारात काय भाव भेटणार?

महाराष्ट्रात कापूस म्हणला तर महाराष्ट्राच्या लोकांना कापूस महत्त्वाचे पिक वाटतात. कापूसचा मानला की महाराष्ट्राच्या नाव सगळ्यात समोर येतो.याच कापसाबद्दल आपण आया आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

कापसाला मागच्या दोन-तीन वर्षापासून अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. तरी पण यावर्षी सरकारने कापसाला चांगला भाव देणार याची घोषणा केलेली आहे. कापसाला गेला दोन-तीन वर्षांपासून अपेक्षित भाव नसल्यामुळे तरीपण यावर्षी मात्र कापसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणे केलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षीचे कापूस बाजारात दाखल बी झालेले आहे. खूप ठिकाणी कापसाला विक्री सुरू झालेली आहे.

कापूस किती विकला ?

महाराष्ट्रात सांगितले सोमवारी बाजार विकलेला कापूसचा भाव हे 7000 पेक्षा जास्त आहे एक्झॅक्ट भाव सांगितलं की 7800 पर्यंत प्रतिक्विंटल हे बाजारात भाव चालू आहे. पहिल्याच दिवशी सांगितलं की बाजारात 130 क्विंटल कापूस विकलेला आहे.
महाराष्ट्रात सांगितलं की कापूस ज्यावेळेस जास्त आहे मागच्या दोन वर्षापासून. महाराष्ट्राचे ज्योतवाडे येथील शेतकरी मनोज सुखदेव सदाराव यांचे कापसाला पहिली बोली मिळालेली आहे.

मनोज सुखदेव सदाराव यांच्या कापसाला 7800 प्रति क्विंटल आणि भाव देण्यात आलेला आहे. मनोज सुखदेव याचे कशाला कमीत कमी पाच हजार असा भाव मिळाले आहे आणि जास्तीत जास्त 7800 हा भाव मिळाले आहे.

यावेळी महाराष्ट्रात सप्टेंबर या महिन्यात 130 क्विंटल कापसाची खरेदी करून झाली आहे. दरवर्षी सप्टेंबर च्या आखरी कापसाला येण्याची सुरुवात होऊन जाते परंतु मात्र विजयदशमीच्या खऱ्या अर्थाने कापसाला विक्री सुरू होते यावर्षी विजय दशमीला काय भाव कापसाला मिळेल हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेज ला फॉलो करून घ्यावे.

Leave a Comment