लाडकी बहीण योजना – ऑगस्ट आणि सप्टेंबर फॉर्म भरलेले आहे

लाडकी बहीण योजना:- ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जे फॉर्म भरलेले आहे, पैसे कधी पर्यंत येणार .

लाडकी बहीण योजना:- काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडके बहिण योजनेची पैसे वाटप प्रक्रिया सुरू झालेले आहे,
तरी महिलांना पहिला हप्ता भेटून एक महिना कम्प्लीट झालेले दिसून येतात.

पण आता सध्याचे प्रॉब्लेम आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये महिलांनी जे फॉर्म भरलेले आहे ते सध्या पैसे थोडे लेट होत आहे.
जे पहिले होते महिलांना भेटले नाही त्यांना सप्टेंबर आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरायचे सांगितले होते परंतु त्यांचे पैसे आतापर्यंत जमा झालेले नाही.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की सप्टेंबर मध्ये जे महिलांनी फॉर्म भरला आहे.
ते ऑक्टोबरच्या 15 तारीख चे आज त्यांना पैसे मिळून जाईल.

लाडके बहिण योजना अंतर्गत महिलांना अठरा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
ज्या महिलांनी ऑगस्ट आणि 60 नंबर मध्ये फॉर्म भरला आहे त्यांना नोव्हेंबर मध्ये पैसे देण्याची शक्यता आहे.

ही योजना बंद होणार आहे की नाही?

ही योजना सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात भाजपाचा दरारा जरा वाढलेला आहे.
आणि महिला वोट बँक ही भाजपाच्या युतीने झालेले आहे तरीही या योजना अंतर्गत काँग्रेस काँग्रेस पार्टीने कोर्टात केस केला आहे.

ही योजना किती दिवस चालणार?

काही महिन्यापूर्वी सुरू केलेल्या महाराष्ट्र सरकारने लाडके पेज मिळण्याचे पैसे वाटप सुरू करून दिलेले आहे.
तरी या योजनेचे दीर्घकाळ टिकण्यासाठी bjp सरकारला सत्ता द्यावा लागेल .
काँग्रेसने या योजनेवर कोर्टात केसरी केलेले आहे.
उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी म्हणले की ही योजना जोपर्यंत माहितीची सरकार आहे तोपर्यंत ही योजना चालत राहील.
तुम्हाला काय वाटतं ही योजना झालेल्या पाहिजे या नाही तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून द्यावे .
तुम्हाला हे ब्लॉक या आर्टिकल कसे वाटले नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून दर्शवितात.
या ब्लॉक या आर्टिकल मध्ये तुम्हाला काही चुकीचे आढळून आले असते तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सूचित करू शकतात.

जय हिंद जय भारत

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना (maharashtra.gov.in)

Home 

 

Leave a Comment