संत श्री सेवालाल महाराज

संत श्री सेवालाल महाराज

बंजारा समाज आराध्य देवता संत सेवालाल महाराज यांचा नाव आज पर्यंत कोणत्याही ठिकाणी निघतो.

कारण त्यांचे आचार त्यांचे बोल त्यांचे विचार आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके.

तुम्हाला माहिती आहे सेवालाल महाराज ची खरी कामगिरी.

तर या आर्टिकल मध्ये तुम्ही जाणून घेणार आहे सेवालाल महाराज बद्दल संपूर्ण माहिती.

क्रांतिवीर सेवालाल महाराज की जय !
सेवालाल महाराज की जय!

15 फेब्रुवारी 1939 ते 4/12/ 1806  ह्या तिथी दरम्यान त्यांचा आयुष्य हे समाजा साठे जगले.

सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1939 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गुड्डी तालुक्याच्या येथे जन्म झाला.

गोलाल डोंगी गावात त्यांचा जन्म झाला आता ते गाव सेवा सेवागड या नावाने ओळखले जाते.

आता बंजारा समाज से भावी तिथे जाऊन सेवा महाराज दर्शन घेऊन येतात.

महाराज एक समाज सुधार होत होते.

त्यांनी बंजारा समाज ला खूप काही सुधरून दिलेले आहे.

महाराज चे गुरु श्री गोविंद गुरु बंजारा हे होते

सेवालाल महाराज यांची शिकवण?

1. त्यांची पहिली शिकवणी होते की सन्मानाने आयुष्य जगा
2. कुठे भेदभाव करू नये
3. माणुसकी वर प्रेम करा
4. इतरांशी वाईट बोलू नका आणि मित्रांशी विचार करू नका
5. कुटुंबाचे आणि समाजाची काळजी घ्या.

श्री संत सेवालाल महाराज यांचे खरे बोल काय होते ?
बंजारा समाज आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांनी खूप वर्षांपूर्वी काही गोष्ट बोलून गेले होते.

ते आज खरं खरं साबित होत आहे हे बोल त्यांनी इसवी सन 1700 मध्ये बोलले होते त्यांचे हेवल आता सत्य झालेले आहे तरी हे बोल आहे

हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले नक्कीच तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा जर काही या आर्टिकल मध्ये या ब्लॉगमध्ये चुकीचे दिसले असेल तुम्ही लगेच मला मेसेज करू शकतात मी चेंज करून देऊ शकतो.

हे आर्टिकल मध्ये काही चुकीचे आढळले असते तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मित्रा तुझा हे चुकला आहे हे दुरुस्तीकरण करून घे मी लगेच तुम्हाला मेसेज परत करीन आणि दुरुस्ती करून घेईन प्लीज सपोर्ट असंच राहू द्या

सेवालाल महाराज – विकिपीडिया (wikipedia.org)

संत श्री सेवालाल महाराज

Leave a Comment