पीएम विश्वकर्मा योजना

पीएम विश्वकर्मा योजना:- तीन लाखाचा कर्ज मोफत मिळवा

तुम्हाला माहीतच असेल पीएम ने सुरु केलेल्या पीएम विश्वकर्मा ही योजना सध्या खूप लोकांना लाभ देणार आहे.
तरी मी तुम्हाला आज या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया पीएम विश्वकर्मा योजना कशी आहे.

पीएम विश्वकर्मा योजना :- पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू केले रक्कम कशी देणार आहे ली ही योजना आहे.
या वेजनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते गेल्या सतरा वर्षापासून 17 सप्टेंबर रोजी कामगिरी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आता डबल पुन्हा स्थापित होत आहे.

रक्कम कशी देणार आहे ?

गेल्या काही दिवसापासून पीएम योजनाही बंद पडलेले होते तरीपण महाराष्ट्राच्या वर्धापन दिवसानिमित्त ही योजना पूर्ण सुरू केलेली आहे.
पण या योजनेचे काही घटक माहित करून घेऊया.

या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने तुम्हाला कर्जाची हमी दिले जाणार आहे तीन लाख रुपयाची कर्ज हमी तुम्हाला पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये असे करून दोन टप्प्यात तुम्हाला सगळे पैसे देणार आहे परंतु या सवलतीचे पाच टक्के व्याजदर हे तुम्हाला भरावा लागेल.

या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे?

वर्षाच्या वरती आणि साठ वर्षाच्या खालील लोकांना मदत करणार आहे. या अंतर्गत हे लोक अप्लाय करू, टोपली चढाई झाडू बनवणार आहे गवंडी बोंड बांधणारे सोनार लोहार शिल्पार दगड करणारे दगड कॉर्नर बाहुबली खेळणे बनवणारे व इत्यादी .

कोणत्या कागदपत्रे पत्रे आवश्यक आहे ?

  • आधार कार्ड ( झेरॉक्स )
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • ओळखपत्र
  • बँक पासबुक मोबाईल नंबर सि लिंग
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पादन पत्र

कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकतात?

-pm विश्वकर्मा या साइटवर जाऊन बी अर्ज करू शकतात.

– तिथे जाऊन तुम्ही तुमचे संबंधित कामाविषयी माहिती भरा आणि प्रोफाइल नीट सेट करा त्यानंतर तुम्हाला पीएम विश्वकर्मा अंतर्गत लोणचे एप्लीकेशन दिसेल तिथे तुम्ही जाऊन एप्लीकेशन सबमिट करून आपला बटन यावर क्लिक करून तुम्ही तुमचे फॉर्म नक्की भरू शकतात

तुम्हाला हे ब्लॉक या आर्टिकल कसा वाटला तुम्ही नक्की खाली कमेंट करून आम्हाला सांगू शकतात.

अशाच नवनवीन पोस्टसाठी तुम्ही फॉलो करू शकतात रॅपिड न्यूज वन डॉट कॉम

PM Vishwakarma :

Home

Leave a Comment