आधार कार्ड अपडेट दुरुस्त करा आत्ताच:- घरी बसून

आधार कार्ड अपडेट दुरुस्त करा आत्ताच:- घरी बसून

खूप जणांना हे त्रास खूप वेळ लागला असेल आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला पहिले आधार सेंटर जावा लागला.
पण ते आता नाही होणार कारण की घरी बसून तुम्ही आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करून शकतात.
या भारत सरकारने आपल्याला मोठी संधी दिलेली आहे. घरी बसून आधार कार्ड दुरुस्ती करून घ्यावे.
काही चेंजेस असू द्या ना शिंदे सासु द्या जन्मतारीख चेंज असू द्या सगळे हे सगळे काम तुम्हाला घरी बसून करता येईल.
ते बी तुमच्या फोनवर तुम्हाला माहिती असेल आधार कार्ड या वेबसाईटवरून होते हे वेबसाईट काही कालावधी भारत सरकारने बंद केले होते,
परंतु आता खूप सारे प्रॉब्लेम आल्यामुळे भारत सरकारने हे यु आय डी ए आय हे वेबसाईट पोर्टल ओपन केलेले आहे.
तरी तुम्ही हे फोटो ओपन करून तुमच्या आधार कार्ड दुरुस्तीग्रहण करू शकतात.
कार्ड दुरुस्तीकरण केल्यानंतर सात ते आठ कालावधीचा दिवस लागतो.

आधार दुरुस्ती कारण कसे करायचे ?

दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला यु ए डी आय हे प्रोफाइल वेबसाईट ओपन करावा लागेल.
त्याच्या तीन डॉट वर क्लिक करून तुम्हाला तुमची प्रोफाइल बघून तुमचे जे नाव चेंज करायचे आहे.
त्याच्यावर क्लिक करून तुमचे नाव अपडेट करून ते पुन्हा सबमिट करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला अपडेट या टॅब वर क्लिक करून तुम्हाला एक ओटीपी दर्श करावा लागेल.
मोबाईल नंबर सिलिंग असावे तुम्हाला ते तात्पूरे डॉक्युमेंट बी अपडेट करावा लागायचा आधार कार्ड अपडेट करायचा आहे तो चा फोटो बी अपडेट करावा लागेल.

पोस्ट माध्यमच्या माध्यमातून आधार अपडेट करावे ?

पहिले कसे करायचे जे संदेश या खात आपल्या पोस्ट माध्यमच्या माध्यमातून आपण त्याला लिहून,
ते पोस्टमन कडे द्यायचे मग ते संदेश डिलिव्हर करून पोहोचायचे.
आता आधार अपडेट बद्दल बी अशीच माहिती आलेले आहे जे तुम्हाला चेंजेस करायचे.
त्याचा अर्ज लिहायचा आधार कार्डचा झेरॉक्स टाकायचा आणि पोस्टमन करून देऊन टाकायचा.
मग हे पोस्टमॅन यूआयडीएआय ऑफिसमध्ये सबमिट करून यायचा या प्रोसेसमध्ये 15 ते एक महिना लागू शकतो .

अशाच नवनवीन गोष्टीसाठी या आर्टिकल साठी तुम्ही आमच्या वेबसाईटला आमचा,
हे आर्टिकल तुम्हाला कसा वाटला हे हे नक्कीच कमेंट करून तुम्ही आम्हाला कळू शकतात.

Update Your Aadhaar – Unique Identification Authority of India | Government of India (uidai.gov.in)

आधार कार्ड अपडेट दुरुस्त – आत्ताच

 

Leave a Comment