पी एम किसान योजना -18 अठरावा हप्ता दिवशी जमा होणार.
तुम्हाला माहीतच आहे पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत साठी सुरू केलेले आहे.
तरीपण या पी एम किसान योजनेचे 17 हप्त शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले आहे परंतु अठरावा हप्ता साठी थोडा कालावधीत लागतो आहे.
परंतु आता सध्या आता काही जास्त काळ वेट करावा नाही लागणार कारण की शेतकऱ्यांसाठी पी एम किसान चा अठरावा हप्ता मंजूर झालेले आहे.
तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे हीच एक लास्ट स्टेप बाकी राहिलेले आहे.
परंतु 18 आता जमा होण्यापूर्वी पी एम किसान योजनेचे काही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आले होते.
या सूचनाची जात प्रदारांनी नाही झाले की शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही ज्याचे ज्या शेतकऱ्यांचे दात झालेले आहे त्या शेतकऱ्यांना 18 हप्ता भेटून जाणार आहे
ज्या शेतकऱ्यांनी E केवायसी केलेले आहे त्यांना नक्की पी एम किसान योजना. काही दिवसात 18 वा हप्ता मिळून जाणार आहे.
पी एम किसान इ केवायसी कशी करणार?
इ केवायसी साठी सरकारने तुम्हाला मोबाईल वर तुम्हाला एक मेसेज ऑप्शन दिलेले आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला पीएम किसान मोबाईल ॲप हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
तुम्ही ते अप्लिकेशन मधून ओटीपी के द्वारे किंवा फिंगरप्रिंट द्वारे चेहऱ्याद्वारे तुम्ही तुमची ही केवायसी संपूर्ण संपन्न करू शकतात.
तरी शेतकऱ्यांना घरी बसून केवायसी करता आले नाही तरी तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन एक केवायसी संपन्न करू शकतात.
पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते कसे तपास?
- फर्स्ट स्टेप पी एम किसान पोर्टल ओपन करा
- फार्मर जाऊन क्लिक करून तुमचे स्टेटस बघा
- तुमचे मोबाईल नंबर आधार नंबर आणि बँक खाते टाका
- आता खाली ह्यूमन व्हेरिफिकेशन करा
- त्यानंतर स्टेटस वर क्लिक करून तुमची स्टेटस चेक करा
हे सगळे स्टेप कंप्लेंट झाल्यानंतर तुमचे पीएम किसान चे खाता तर काम झाले आहे की नाही ते तुम्हाला लगेच दिसून येईल
PM-Kisan Samman Nidhi (pmkisan.gov.in)