whatsapp व्हाट्सअप चैनल बनवून पैसे कसे कमवायचे

whatsapp व्हाट्सअप चैनल बनवून पैसे कसे कमवायचे

तुम्हाला माहीतच आसन आजकाल whatsapp व्हाट्सअप वरून किती बिझनेस चालू राहिले,
त्याच्यामुळे व्हाट्सअप वरून तुम्ही पैसे कसे कमवू शकतात हेआजच्या ब्लॉग मध्ये या आर्टिकल मध्ये बघू शकता.
आजच्या काळात ऑनलाईन मुळे खूपच बिझनेस वाढवायला ऑनलाइन मधून व्हाट्सअप हे ॲप्लिकेशन खूपच जास्त चालतंय.
सेकंड एप्लीकेशन हा टेलिग्राम आहे.व्हाट्सअप ऍप्लिकेशन मी एक नवीन पिक्चर लॉन्च केला आहे.
जसे की चैनल बनवणे त्यांच्यासाठी टेलिग्राम प्रमाणे हे चॅनेल बनवणं शक्य झालेला आहे.

व्हाट्सअप चैनल बद्दल काही पिक्चर बघू आपण.

1. व्हाट्सअप चैनल काय आहे ?

2. व्हाट्सअप चैनल कसा बनवायचा ?

3. व्हाट्सअप चैनल वरून पैसे कसे कमवायचे ?

4.व्हाट्सअप चैनल चे फायदे?

1.व्हाट्सअप चैनल काय आहे?

व्हाट्सअप चायनल एक ऑनलाईन माध्यम आहे जे ऑनलाईन लोकं sell करत आहे त्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
व्हाट्सअप चॅनेल हा ऑनलाइन बिननेसाठी कार्य करीत ठरत आहे.

2. व्हाट्सअप चैनल चे फायदे?

•व्हाट्सअप वरून कोणतेही गोष्ट सेंड करू शकतात.

• बिझनेस deal करू शकतात.

• व्हाट्सअप वर तुम्ही प्रॉडक्ट लिस्ट करू शकतात .

3. व्हाट्सअप चॅनल कसा बनवायचा?

व्हाट्सअप चैनल बनवण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल मध्ये राईट बटनावर क्लिक करावे लागेल जी थ्री डॉट आहे,
त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे व्हाट्सअप बटन लावा व्हाट्सअप चैनल ऑन करू शकतात.
थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल क्रेटा व्हाट्सअप चैनल,
आणि सेकंड ऑप्शन दिसेल ग्रुप तुम्ही जाऊन क्रियेट whatsapp चॅनेल वर क्लिक करा,
मग व्हाट्सअप चैनल चे नाव आणि डीपी करून सेव करून घ्यावे.

4. व्हाट्सअप चैनल वरून तुम्ही पैसे कसे कमवायचे?

व्हाट्सअप चैनल ला हा उत्तम ऑनलाईन स्टोअर ठरलेला आहे, त्यावरून तुम्ही कोणतेही वस्तू कपडे सेल करू शकतात लॅपटॉप सेल करू शकतात मोबाई,
इत्यादी कोणतीही गोष्ट तुम्ही व्हाट्सअप वरून सेल करू शकतात आणि तुम्हाला ऑनलाईन पैसे तिकडून येऊन जातील,
त्यावरून तुम्ही व्हाट्सअप वरून पैसे कमवू शकतात

ही न्यूज कशी वाटली तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन गोष्टीसाठी तुम्ही आमच्या प्रेस रॅपिड न्यूज वन डॉट कॉम ला फॉलो करू शकतात.

How to create a WhatsApp Channel | WhatsApp Help Center

व्हाट्सअप चैनल बनवून पैसे कसे कमवायचे

Leave a Comment