10th and 12th exam date:- दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

10th and 12th exam date:- दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

नमस्कार मित्रांनो दहावी बारावी साठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. मला माहित असेल त्या दोन-तीन महिन्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड पेपर जवळ येत आहे. तुम्हाला माहीतच असेल बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात स्टार्ट होते पण यावर्षी दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फेब्रुवारीचा स्टार होणार आहे.

Exam date 12th:-

बारावीचे विद्यार्थ्याचे चे एक्झाम पेपर हे फेब्रुवारी महिन्याचे 11 तारीख पासून स्टार्ट होणार आहे तर मार्च महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.

10th exam date:-

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी कारण की यावर्षी त्यांचे पेपर हे 31 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे आणि मार्च Ending पर्यंत चालणार आहे. यावर्षी दहावीचे पेपर लवकर घेण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहावीचे पेपर मार्च महिन्यात नाही येणार.

Leave a Comment